Water Crisis at Ganjem-Usgao Dainik Gomantak
Video

Water Crisis at Ganjem-Usgao: गांजे-उसगावात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

राज्यात पावसानं थैमान घातलं असताना गांजे उसगावमधील नळ गेल्या तीन दिवसांपासून कोरडे आहेत.

Manish Jadhav

राज्यात पावसानं थैमान घातलं असताना गांजे उसगावमधील नळ गेल्या तीन दिवसांपासून कोरडे आहेत. येथील लोकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरुळीत न केल्यास एमएलडी पाणी प्रकल्पाचे काम बंद करण्याचा ग्रामस्थांनी थेट इशारा दिला. दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे पुरते जनजीवळ विस्कळीत झाले. मोठी वित्तहानी झाली. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात वाहून गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT