Water Problem At Goa Bicholim Dainik Gomantak
Video

Bicholim Water Crisis: कुंभारवाडा - डिचोली येथे पाणीटंचाई

Water Crisis At Bicholim: मुसळधार पावसातही पाण्याची उग्र समस्या

गोमन्तक डिजिटल टीम

Water Problem At Bicholim:

मुसळधार पाऊस पडत असूनही डिचोली कुंभारवाडा परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. पाईपलाईन दुरुस्ती कामामुळे नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषत: गृहिणी वर्गाला हा त्रास सोसावा लागत आहे. गेले आठवडाभर पाण्याचा हा खेळखंडोबा सुरू आहे असे नागरिकांनी सांगितले. वॉल्व्ह दुरुस्ती कामामुळे पाणी वाया जात असताना घरच्या नळांना पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. नागरिकांना आता टँकरवरती अवलंबून राहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT