Goa News Dainik Gomantak
Video

कोकणी नाटकाला कलाटणी देणारे कल्पक दिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ यांचे निधन Watch Video

Director Digambar Singbal Death: गोवा कला महाविद्यालयात ते पेंटिंग विभागातील सहाय्यक प्रोफेसर म्हणून ते निवृत्त झाले.

Pramod Yadav

मडगाव: विलक्षण प्रतिभेने कोकणी नाटकाला कलाटणी देणारे कल्पक दिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ (७१) यांचे आज सांतिनेज-पणजी येथे निधन झाले. एक प्रसिद्ध चित्रकार आणि नाटककार अशी ओळख असलेले सिंगबाळ हे व्यवसायाने कला शिक्षक होते. ते अविवाहित होते.

मागचा काही काळ ते आजारी होते. सांतीनेज येथे ते आपल्या बहिणी बरोबर रहायचे. गोवा कला महाविद्यालयात ते पेंटिंग विभागातील सहाय्यक प्रोफेसर म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या हाताखालून अनेक चित्रकार तयार झाले तरी त्यांची खरी ओळख होती ती एक निष्णात असे नाट्य दिग्दर्शक हीच. राज्य सरकारने २०१३ साली त्यांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT