Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: 'तुमचा वांडपणा पाहून कधी वाटलं नाही मंत्री व्हाल'; प्रतापसिंह राणेंना मुलगा विश्वजीतवर नव्हता विश्वास

Vishwajit on Sudin - सुदीन माझ्या मोठ्या भावासारखे, मला शाळेत पोचविण्यापासून ते...!

Pramod Yadav

राज्याचे आरोग्य, वन आणि नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांचे कौतुक करताना ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत असं उद्गार काढले. तसेच, माझ्या वडिलांना मी मंत्री होऊ शकतो असा विश्वास नव्हता पण, सुदीन मला शाळेत जाण्यासाठी सांगायचे. त्यांच्या कारकिर्दीत मडकईत कितीतरी विकास झाला आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT