Viriato Fernandes Dainik Gomantak
Video

Viriato Fernandes: साखळीत कोणत्या महिलेला पैसे द्यावे लागतात ते सर्व गोव्याला ठाऊक

Goa Politics: गोव्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.

Manish Jadhav

गोव्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सडकून टीका केली. पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्याचे नैतीक धाडस मुख्यमंत्र्यांकडे नाही. कारण पोलिसांची पदे भरण्यासाठी किती पैसे घेतले जातात हे सर्वांना माहिती आहे. साखळीत जाऊन कोणत्या महिलेला पैसे द्यावे लागतात हे सर्वांना ठाऊक आहे, असे म्हणत विरियातो यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT