Viresh Borkar Ajay Kholkar Warning Video Dainik Gomantak
Video

VIDEO: अजय खोलकरांवर कायदेशीर कारवाई करणार! यापुढे गप्प बसणार नाही, वीरेश बोरकरांचा इशारा

Viresh Borkar Ajay Kholkar Warning Video: पक्षातून निलंबित केलेले असतानाही अजय खोलकर अजूनही रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सला (आरजी) हानी पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न करीत आहेत.

Sameer Amunekar

"पक्षातून निलंबित केलेले असतानाही अजय खोलकर अजूनही रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सला (आरजी) हानी पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या माध्‍यमातून भाजपच हे घडवून आणत आहे. त्‍यामुळे यापुढे खोलकर यांनी अशी कृत्‍ये केल्‍यास गप्‍प बसणार नाही. त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’’, असा इशारा आरजीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेश बोरकर यांनी रविवारी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT