Marago Vimal Shirodkar House  Dainik Gomantak
Video

House Inauguration: आ. दिगंबर कामत यांच्या हस्ते विमल शिरोडकर यांच्या नव्या घराचे उद्घाटन

Vimal Shirodkar House Inauguration: विमल शिरोडकर यांनी एक प्रामाणिक गृहरक्षक म्‍हणून सेवा बजावलेली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Margao House Inauguration:

काही दिवसांपूर्वी विमल शिरोडकर या दुकानात गेल्यावर त्यांच्या घराचा बराचसा भाग कोसळला होता. प्रशासन आणि स्थानिकांनी त्यांना सहकार्य करण्यासाठी लगेच मोहीम हाती घेतली होती. विमल शिरोडकर यांनी एक प्रामाणिक गृहरक्षक म्‍हणून सेवा बजावलेली आहे. आज त्यांच्या घराचे उदघाटन आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते झाले. परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT