MLA Vijay Sardesai Dainik Gomantak
Video

Vijay Sardesai on Sunburn: दक्षिण गोव्यातील लोकांवर सनबर्न लादू नये

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन राजकारण चांगलंच तापत चाललं आहे. दरवर्षी सनबर्न मोठ्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Manish Jadhav

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन राजकारण चांगलंच तापत चाललं आहे. दरवर्षी सनबर्न मोठ्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई सातत्याने या फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन सरकारला धारेवर धरत आहेत. सरकारला आता उत्तर गोव्यातील ड्रग्ज संस्कृती दक्षिण गोव्यात आणायची असल्याचा गंभीर आरोप सरदेसाईंनी केला.

दरवर्षी वागतोरमध्ये सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन होते. मात्र आयोजकांनी सनबर्न यावर्षी दक्षिण गोव्यात साजरा करायची असल्याची घोषणा केल्यानंतर राजकारणाला सुरुवात झाली. सरदेसाई पुढे म्हणाले की, दक्षिण गोव्यात सरकारने सनबर्न नावाचे पिल्लू सोडले आहे. दक्षिण गोव्यातील लोकांवर सरकारने सनबर्न लादू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT