Goa politics video  Dainik Gomantak
Video

Video: परब यांना बोलण्याचे 'शिष्टाचार' नाही; जीपीसीसीचे अर्चित नाईक यांचा आरजीपी अध्यक्षांवर हल्ला

Archit Naik on Parab: अ‍ॅड. अर्चित नाईक यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर जोरदार टीका केली

Akshata Chhatre

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अर्चित नाईक यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परब यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत नाईक म्हणाले की, "परब यांच्याकडे बोलण्याची साधी शिस्त आणि सभ्यता नाही." त्यांनी मनोज परब यांना सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT