MLA Venzy Viegas Dainik Gomantak
Video

Venzy Viegas: महिलेला मारहाणीसह मानहानी करणाऱ्या PSI च्या निलंबनाची वेन्झीची मागणी

Goa Police: कोलवा पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षकाने महिलेला मारहाण करण्यासह बूट चाटण्यास सांगितल्याची घटनेप्रकरणी आमदार वेंझी आक्रमक झाले आहेत.

Pramod Yadav

कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेला मारहाण करण्यासह बूट चाटण्यास लावले असा आरोप वेंझी व्हिएगस यांनी केला होता. याप्रकरणी व्हिएगस यांनी मंगळवारी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची भेट घेऊन संशयिता PSI च्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, असा काही प्रकार घडला नसल्याचा खुलासा सावंत यांनी केल्यानंतर व्हिएगस यांनी त्यांची भेट घेत घटनेची माहिती दिली. पीडित महिलेने देखील अखेर मंगळवारी याप्रकरणी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

Viral Post: 379 रुपयांचं जेवण मागवलं अन् 1,166 रुपयांचं बिल आलं! डिलिव्हरी चार्ज पाहून ग्राहक हैराण, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

September 1 Rule Change: 1 सप्टेंबरपासून देशात 7 मोठे बदल! एलपीजी, विमान प्रवास, बँक एफडी आणि कार खरेदीवर होणार थेट परिणाम

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

SCROLL FOR NEXT