Vedanta Mining Commence Dainik Gomantak
Video

Vedanta Mining Commence: अखेर डिचोलीतून वेदांतची खाण वाहतूक सुरु

शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय तूर्त मागे घेतल्याने डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीवरुन खनिज वाहतूक एकदाची सुरु झाली आहे.

Manish Jadhav

पिळगावमधील शेतकरी वेदांताविरोधात आंदोलन करत होते. मात्र आता, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय तूर्त मागे घेतल्याने डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीवरुन खनिज वाहतूक एकदाची सुरु झाली आहे. सध्या 50 हून अधिक ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले असून, पुढील एक-दोन दिवसांत ट्रकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT