Valpoi News Dainik Gomantak
Video

Valpoi News: वाळपईतील शालेय विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा अनुभव

वाळपई येथे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात भात लागवड कशी केली जाते याचा अनुभव देण्यात आला.

Manish Jadhav

राज्यात सध्या मुसळधार सरी बरसत आहेत. शेतकरी भात लागवड करतायेत. यातच, वाळपई येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात भात लागवड कशी केली जाते याचा अनुभव घेता आला. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. विद्यार्थ्यांनी भर पावसात भात लागवड केली. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता विद्यार्थी भात लागवडीचा आनंद घेताना दिसतायेत. यावेळी विद्यार्थ्यांनी भात लागवडीचा अनुभव देखील सांगितला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला प्रत्यक्षात भात लागवड कशी केली जाते याचा अनुभव घेता आला. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी भात लागवड देखील केली. आजचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT