Valpoi JCB news  Dainik Gomantak
Video

Video: वाळपईत जेसीबीने फोडली पाईपलाइन, रात्रभर पाण्याचा अपव्यय! चिखलामुळे 2 दुचाकीस्वार जखमी

Valpoi pipeline damage: वाळपई ठाणे मार्गावरील म्हाऊशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडली

Akshata Chhatre

वाळपई शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खात्यातर्फे नवीन पाण्याची पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना, संध्याकाळी वाळपई ठाणे मार्गावरील म्हाऊशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडली. जेसीबीने रस्ता खोदत असताना पाण्याची पाईपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. या वाया गेलेल्या पाण्यामुळे रस्ता चिखलमय झाला. परिणामी, चिखलामुळे दोन दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी झाले. रात्रभर पाणी वाहत असल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा खात्याच्या कामावर आणि झालेल्या असुविधेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

SCROLL FOR NEXT