Valpai-Thane Road Dainik Gomantak
Video

Valpai-Thane Road: वाळपई-ठाणे येथे रस्त्यालगत पाण्याचे चेंबर धोकादायक स्थितीत

Goa Accident News: राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच आता, वाळपाईमधून अपघाताची घटना समोर आलीय. वाळपाई-ठाणे मार्गावरील मुख्य रस्त्यावर चेंबरला गळती लागली. या गळतीचा अंदाज न आल्याने एक महिला पडून जखमी झाली. त्यानंतर तातडीने नागरिकांनी दुरुस्तीची मागणी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच अपघाताची घटना पणजीतून समोर आली होती. कामासाठी निघालेल्या आरती गोंड हिचा झाड पडल्याने मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT