Fake Adhar Card Case Goa Dainik Gomantak
Video

Fake Adhar Card: खोटें आधारकार्ड, एकल्याक अटक; Video News

Fake Adhar Card Case Goa: मंगळवारी दुपारी पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी इर्शादच्या ताब्यात संशयास्पद बनावट आधारकार्ड आढळून आले. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला अटक केली.

Sameer Panditrao

वाळपई: नाणूस-सत्तरी येथील एका स्क्रॅपयार्डमध्ये बनावट आधारकार्डसह एका तरुणाला वाळपई पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील मोहम्मद इर्शाद (१९) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, तो तीन आठवड्यांपूर्वी गोव्यात आला होता. इस्तियाक अकबर अली शाह यांच्या स्क्रॅपयार्डमध्ये तो काम करत होता.

मंगळवारी दुपारी पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी इर्शादच्या ताब्यात संशयास्पद बनावट आधारकार्ड आढळून आले. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला अटक केली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ६४/२०२५ नोंदवून, कलम ३३६(२), ३३७ व ३३९ नुसार पुढील तपास सुरू आहे. इर्शादला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नॉर्थ गोव्यात रात्री कुठल्या किनाऱ्यावर थांबता येईल? नेटकरी म्हणाले 'भटकी कुत्री तुला सोडणार नाहीत'; सोशल मीडियावर रंगली धमाल चर्चा

Video: गोलंदाजाने वाईड बॉल टाकला, 'धोनी'ने केला डान्स; चेन्नई संघाच्या सरावाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Sanju Samson: भारत–इंग्लंड सामन्यापूर्वी 'संजू सॅमसन'च्या नावावर मोठा विक्रम! दिग्गज खेळाडूंना टाकले मागे; चाहते झाले खुश

Holi 2026: 'बलम पिचकारी जो तूने मुझे मारी'! गोव्यात परदेशी पर्यटकांनी खेळले रंग; आरंबोल किनाऱ्यावरचा Video Viral

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

SCROLL FOR NEXT