Usgaon Lightning Strikes Dainik Gomantak
Video

Usgaon Lightning Strikes: उडीवाडा उसगाव येथे वीज कोसळून तीघे जखमी

Usgaon Lightning Strikes: राज्यात मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. यातच उडीवाडा-उसगाव येथून वीज कोसळल्याची घटना समोर आली.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. यातच उडीवाडा-उसगाव येथून वीज कोसळल्याची घटना समोर आली. उडीवाडा-उसगाव येथे बुधवारी (21 ऑगस्ट) संध्याकाळी वीज कोसळून साईश तिळवे, वाली अक्षिता तिळवे आणि अश्विका नाईक जखमी झाले. नाईक व तिळवे यांच्या दोन्ही घरांचे नुकसान मोठे नुकसान झाले. एवढेच नाहीतर वीज पुरवठा यंत्रणा जळून खाक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाढीव वीज बिलांमुळे जनक्षोभ; हणजूण ग्रामस्थ, काँग्रेस, 'आप'चे विद्युत भवनात आंदोलन

Goa Monsoon Update: पुढील चार दिवस राज्यात मध्यम पाऊस, मागील 24 तासांत सरासरी 20.7 मि.मी. पावसाची नोंद

Dhargal: धारगळमध्ये 4 दिवसांपासून विजेचा लपंडाव, लोक नाराज; आस्थापने, सरकारी कार्यालयांनाही फटका

'स्पीड गव्हर्नर'बद्दल कडक भूमिका, वाहतूक खात्याकडून पाहणी; टॅक्सी, भाडोत्री वाहने 'रडार'वर

मारहाणप्रकरणी आणखी दोघा पोलिसांचे निलंबन, मायणा-कुडतरी प्रकरण; अधीक्षक, निरीक्षकांना नोटीस

SCROLL FOR NEXT