Atal Setu Goa Dainik Gomantak
Video

Atal Setu Goa: अटल सेतूवर अज्ञात व्यक्तीकडून अनधिकृत जाहिरात!!

Atal Setu Goa: पणजीतील अटल सेतूच्या खांबावर हॉटेल रिसॉर्ट फॉर सेल असं लिहून खालोखाल संपर्क क्रमांक देण्यात आलाय

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीतील अटल सेतूच्या एका खांबावर अज्ञात व्यक्तीने अनधिकृत जाहिरात लिहली आहे. हॉटेल रिसॉर्ट फॉर सेल असं लिहून त्याच्याच खालोखाल एक संपर्क क्रमांक देण्यात आलाय. अटल सेतूवर केलेली ही जाहिरात अनधिकृत असून अशाच प्रकारची आणखीन एक जाहिरात मेरशी येथील सर्कलवर पाहायला मिळते. हे हॉटेल कोणाचे आहे याचा अद्याप पत्ता लागलेला नाही आणि गेल्या अनेक दिवसांपासून अटल सेतूवर ही जाहिरात दिली गेली असूनही या व्यक्तीचा शोध घेतला गेलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

SCROLL FOR NEXT