Mandrem Truck Accident Dainik Gomantak
Video

Fatal Accident at Mandrem: मांद्रे येथे भीषण अपघातात २ मुलींनी गमावला जीव; ट्र्कचालक पोलिसांच्या ताब्यात

Mandrem Accident: ट्रक, रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला; यासंदर्भात ट्र्कचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem Accident

गोवा राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. मांद्रे येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे आणि तिसऱ्या मुलीस गंभीर दुखापत झाली असून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक, रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. या तिन्ही मुली दुचाकीवरून जात होत्या. यासंदर्भात ट्र्कचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punjab Election: दिल्लीचे डावपेच अन् पंजाबचे रणांगण! त्रिशंकू लढतीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नेपथ्यरचनेला वेग

खरी कुजबुज: दामूंचा कुंकळ्ळी दौरा!

Goa Politics: राजेंद्र आर्लेकरांच्या बालेकिल्ल्यात बाबूंची ताकद वाढली! पेडणेतील जाहीर सभेत रोजगाराच्या आश्वासनावर स्थानिक जनतेने दिला पाठिंबा

Goa Assembly Elections: पक्ष बळकटीसाठी कंबर कसली! दामू नाईक यांच्या कडून राजकीय बैठकांचा धडाका; आमदारांच्या कामगिरीच्या आढाव्यासह नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू

Goa Congress: "आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच चौकशी व्हावी!" राम मंदिरातील कथित देणगी घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT