Tree collapse at panjim  Dainik Gomantak
Video

Tree Falls on Girl at Panaji: पणजीत झाड अंगावर कोसळल्याने तरुणी गंभीर

Panjim: पणजी येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या युवतीवर झाड कोसळले

गोमन्तक डिजिटल टीम

Tree Collapses Near Panjim Church:

पणजीत अजून मुसळधार पाऊस सुरूच आहे. पणजीसह राज्यात सर्वत्र पडझडीच्या घटना सुरु आहेत. पाऊस आणि वाऱ्यामुळे पणजी चर्च स्क्वेअर येथे मोठे झाड कोसळले. सदर घटनेमुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तातडीने तीची रवानगी इस्पितळात करण्यात आली आहे. या दुर्घटनेत काही गाड्यांचेही नुकसान झाले. अग्निशामक दलाने बचावकार्यात पुढाकार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT