Porvorim Flyover Dainik Gomantak
Video

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाणपुलाच्या कामामुळे वाढलेल्या प्रदूषणाविरोधात स्थानिकांची याचिका दाखल

Porvorim Traffic Jam: पर्वरी महामार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे सरकारने गोवा खंडपीठासमोर सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Flyover Traffic Jam

पर्वरी: रस्त्यावरील सुरक्षितता तसेच वाहतूक कोंडीसंदर्भातची जनहित याचिका मोसेस पिंटो यांनी सादर केली होती त्यावर प्राथमिक सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. पर्वरी महामार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे सरकारने गोवा खंडपीठासमोर सांगितले आहे.

या जनहित याचिकेवरील मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारला बैठक घेऊन या महामार्गावरील सुरक्षितता तसेच वाहतूक कोंडीसंदर्भात सूचना मांडण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार काल गिरी येथे वाहतुकीची कोंडी अपेक्षित असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT