Video

Patto Bridge Panjim: पणजीतील पाटो पुलावर वाहतूक कोंडी; पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री देखील खोळंबले

CM Dr. Pramod Sawant: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील पाटो पणजी येथील पुलावर काहीकाळ अडकले होते

Akshata Chhatre

पाटो पणजी: पाटो पणजी येथील पुलावर लोखंडी प्लेट्स घालण्याचं काम सुरु होतं. काल (दि.5 नोव्हेंबर) रात्रीपर्यंत पणजीत हे काम सुरूच होतं मात्र आता कामगार काम अर्धवट सोडून निघून गेल्याने पणजीत आज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. पणजी शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने लहान मुलं तसेच कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाकडून या रस्त्याचा वापर केला जातो आणि आता काम अर्थवट राहिल्याने इथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. आज (दि. 6 नोव्हेंबर) रोजी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील पाटो पणजी येथील पुलावर काहीकाळ अडकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT