Porvorim Water Crisis Dainik Gomantak
Video

Porvorim: पर्वरीवासीयांची चिंता मिटली! तिळारी कालव्याचे पाणी पोचले; पाणीपुरवठा होणार पूर्ववत

Porvorim Water Supply: तिळारीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले गढूळ पाणी आज दुपारी सव्वातीन वाजता पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलाशयात पोहोचले.

Sameer Panditrao

Porvorim Water Supply updates

पणजी: तिळारीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले गढूळ पाणी आज दुपारी सव्वातीन वाजता पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलाशयात पोहोचले. त्‍यामुळे उद्या गुरुवारी सकाळी पर्वरीच्या सर्व भागाला सुरळीत पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्वरीला आजही सुरळीत पाणीपुरवठा झाला नव्हता. आमठाण्यातून अस्नोडामार्गे येणारे पाणी पर्वरीत दोन ठिकाणी येण्याची व्यवस्था आहे. तेथून त्याचा उपसा करून ते पाणी पुरविले जाते. दरम्‍यान, पर्वरीत १५ दशलक्ष लिटर क्षमतेचा जलप्रकल्प आहे. आठ तासांत एवढे पाणी शुद्ध करण्याची त्याची क्षमता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT