power cable stealing case Dainik Gomantak
Video

Cable Theft Shigao: शिगावमध्ये वीज खात्याच्या केबल चोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Electricity Department Theft: माटोजे शिगाव येथील वीज खात्याचा बंच केबल चोरताना वाहना सहीत तीघाजणांना ग्रामस्थ व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यानी रंगेहात पकडून कुळे पोलिसांच्या स्वाधीन केले.

Akshata Chhatre

Goa Crime News: माटोजे शिगाव येथील वीज खात्याचा बंच केबल चोरताना वाहना सहीत तीघाजणांना ग्रामस्थ व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यानी रंगेहात पकडून कुळे पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माटोजे शिगाव येथे वीज खात्याचा बंच केबल काढून ठेवलेला होता. तो चोरी करुन नेण्यासाठी हे चोरटे आले, ते रिक्षात केबल घालून पळून जाण्याच्या तयारीत असताना वीज खात्याचे कर्मचारी रामदास वेळीप व ग्रामस्थांनी आमजा नयब हुसेन (वय १७), आयन सिद्दकी (वय २३) व रवी कुमार (वय ४०) (सर्वजण बेतोडा येथील आहे) वीज खात्याचे कर्मचारी रामदास वेळीप यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना पकडून ठेवले व याची संपूर्ण माहिती आपल्या जेष्ठ अधिकाऱ्याला दिली. कुळे पोलिस लगेच घटनास्थळी आले व सर्वांना ताब्यात घेतले. कुळे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक हरीश नाईक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Obesity: सावधान... राज्यातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय! पालकांचे दुर्लक्ष, अतिलाडपणा ठरतोय घातक; बालरोग तज्ञांनी दिला 'हा' सल्ला

Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत कोकणीतून हवी चर्चा!

Rice Farming: शेतात भरली 'आजोबांची शाळा', 80 वर्षीय मनू कुंडईकरांकडून 77 विद्यार्थ्यांना 'भात लागवडी'चे धडे, शिक्षकवर्गही मदतीसाठी सरसावला

Goa Crime: मध्यरात्री 'ड्रग्ज'प्रकरणी युवकाला अटक, 228 ग्रॅम गांजासह स्कूटर-मोबाईल जप्त; शिरगावात कारवाई

Railway Rules Changed: रेल्वेचा मोठा निर्णय!तात्काळ बुकिंगचे नियम बदलले, OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य; वाचा पूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT