Thivim News Dainik Gomantak
Video

Thivim News: खासगी विद्यापीठाला थिवीतील लोकांचा विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

थिवी येथे कोमुनिदादच्या 2 लाख चौमी. जागेत ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ स्थापण्याच्या प्रस्तावाला थिवी ग्रामस्थांकडून कडाडून विरोध केला आहे. थिवी येथे येणाऱ्या या वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीच्या विषयावरून रविवारी (7 ऑक्टोबर) ग्रामपंचायतीत खास बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला विरोध दर्शविला तसेच या प्रकल्पामुळे नैसर्गिक संपदेला हानी पोहचण्याची चिंता ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे. या बैठकीस सरपंच. उपसरपंच यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

Debt Crisis: जगातील 'हे' 7 देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, तीन देश तर भारताचे शेजारी!

गोव्यात खाजगी क्षेत्राची उपेक्षाच! प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून देणार? बेरोजगारीची समस्या कशी सोडवणार?

SCROLL FOR NEXT