Kala Academy Goa Dainik Gomantak
Video

Kala Academy Goa: टास्क फोर्सतर्फे कला अकादमीची पुन्हा एकदा पाहणी

Kala Academy Goa Inspection: सोमवारी टास्क फोर्सकडून कला अकादमी पाहणी

Akshata Chhatre

सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) रोजी टास्क फोर्सकडून कला अकादमी पणजीची पाहणी करण्यात आली. यावेळी दीनानाथ मंगेशकर सभागृहातील ध्वनी प्रणाली(sound system), बांधकाम आणि लाईटची पाहणी झाली. टास्क फोर्स समितीने दरम्यान कला आकादमीतील तियात्रांच्या प्रयोगांचे निरीक्षण केले, यावेळी टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष व इतर अधिकारी उपस्थित होते. निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि. १३ नोव्हेंबर) रोजी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT