Goa Latest Accident News Dainik Gomantak
Video

Taleigao Accident: ताळगाव येथे उभ्या असलेल्या कारला दुचाकीची धडक बसून एकजण दगावला

Goa Taleigao Accident: ताळगाव येथे दुचाकी कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून अन्य दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Accident At Taleigao

पणजी: ताळगाव येथे दुचाकी कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून अन्य दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिंक एज हॉटेलजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारसायकल (जीए-०७-एडी-८४०३) चालविणाऱ्या क्लम डर्लामी (वय ३० वर्षे, रा. ताळगाव) या शेफचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर त्याच्यासोबत मागे बसलेला प्रवासी बिशाल घर्ती (वय २२ वर्षेे) हा शेफ गंभीर जखमी झाला. दुचाकीने सिंक एज हॉटेलजवळ पार्क केलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT