Swami Samarth offensive social media post  Dainik Gomantak
Video

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या संतोष लमाणीला जामीन

Swami Samarth offensive social media post: श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला शनिवारी, म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला शनिवारी, म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

संतोष रामचंद्र लमाणी (रा. बायणा, मूळ रा. बागलकोट, कर्नाटक) असे या संशयिताचे नाव आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि जाणीवपूर्वक व खोडसाळपणे आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली होती. या प्रकरणावर म्हापसा न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर संशयित संतोष लमाणी याला जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT