Suresh Prabhu on Western Ghats Dainik Gomantak
Video

Suresh Prabhu on Western Ghats: पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी सरकारने प्रयत्न करावेत

Suresh Prabhu on Western Ghats: पश्चिम घाट धोक्यात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री प्रभू यांनी गोव्यातील एका संस्थेच्या कार्यक्रमात केले.

Pramod Yadav

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या वहन क्षमतेचा अभ्यास करण्याची आणि पश्चिम घाटाचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पश्चिम घाट धोक्यात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री प्रभू यांनी गोव्यातील एका संस्थेच्या कार्यक्रमात केले. यावरुन मला आशा आहे की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याची काळजी घेण्याचे गोव्याचे जावई सुरेश प्रभू यांचे शहाणपणाचे शब्द ऐकतील आणि पुढील नुकसान थांबविण्यासाठी कृतीशील पावले उचलतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT