Adv Radharavo Gracious Dainik Gomantak
Video

Sunburn Fest:...तर सरकारने सनबर्न फेस्टिवल गुजरातला हलवावा- एडव्होकेट राधाराव ग्रेसियस

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सनबर्न फेस्टिव्हलवरुन राज्यात राजकारण सुरु झाले आहे.

Manish Jadhav

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सनबर्न फेस्टिव्हलवरुन राज्यात राजकारण सुरु झाले आहे. सनबर्न फेस्टिव्हल राज्यात साजरा करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारने सनबर्न फेस्टिव्हल गुजरातला हलवावा, जिथे त्यांनी चांगला विकास केला आहे. मी सर्व पंचायती आणि नगरपालिकांना सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करण्याचा ठराव पारित करण्याची विनंती करतो, असे अॅडव्होकेट राधाराव ग्रेसियस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT