Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Sudin Dhavalikar: सतत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे वीज खात्याचे बरेच नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याला पावसानं अक्षरश: झोडपून काढले. सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे कोकण रेल्वे कोलमडली. राज्यात कुठे दरडी कोसळल्या तर कुठे पडझडीच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे वीज खात्याचेही मोठे नुकसान झाले. मंत्री सुदीन ढवळीकर यांनी यासंबधी माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT