सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएन चाचणी करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज्यातील तियात्रिस्तांकडून वेलिंगकरांचा निषेध करण्यात आला. वेलिंगकरांवर वेळीच कारवाई करून अटक न केल्याने सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी तियात्रिस्तांनी केला. तसेच गोमंतकीयांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव आहे. पोलीस महासंचालकांना वेलिंगकरांवर त्वरित कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.