St Inez Cemetery Wall Collapsed Dainik Gomantak
Video

St Inez Cemetery Wall Collapsed: मुसळधार पावसाने सांतिनेज येथे स्मशानभूमीची भिंत कोसळली

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. यातच, सांतिनेज येथे मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीची भिंत कोसळली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT