Alex Sequeira Dainik Gomantak
Video

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांनंतर आता सावंत सरकारमधील 'या' मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

Manish Jadhav

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात राळ उडाली असतानाच, सावंत सरकारमधील मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही तारे तोडले. सिक्वेरा म्हणाले की, ''सेंट झेवियर यांचा डीएनए गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये आहे. ओल्ड गोव्यात झेवियर यांच्या दर्शनासाठी लोकांची तोबा गर्दी हा याचा पुरावा आहे. जर लोकांचा त्यांच्यावर विश्वास नसता तर एवढे लोक त्यांच्या दर्शनासाठी आले नसते.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

Debt Crisis: जगातील 'हे' 7 देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, तीन देश तर भारताचे शेजारी!

गोव्यात खाजगी क्षेत्राची उपेक्षाच! प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून देणार? बेरोजगारीची समस्या कशी सोडवणार?

आम्‍हाला शांत गोवा हवाय; संपादकीय

SCROLL FOR NEXT