Solapur Hit and Run Dainik Gomantak
Video

Solapur Hit and Run: सोलापूर येथे ‘हिट अँड रन’मध्ये गोव्यातील महिलेने गमावला जीव

Solapur Hit and Run: गोव्यातून पंढरपूर यात्रेसाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला.

Pramod Yadav

गोव्यातून पंढरपूर यात्रेसाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. आषाढी वारीनिमित्त हाजारो भाविक गोव्यातून पायी चालत पंढरपूरला जात असतात. त्याचप्रमाणे गौरी कुडतरकर देखील पंढरपूरला पायी चालत निघाल्या होत्या. दरम्यान, चालून थकवा आल्याने त्या कारमध्ये बसला. मात्र, दुर्दैवाने त्याच कारचा अपघात झाला व त्याचा त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT