coconut price hike Dainik Gomantak
Video

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

coconut price surge: ऐन चतुर्थीचा उत्सव तोंडावर असतानाच राज्यात असोला नारळ महाग झालाय.

Akshata Chhatre

ऐन चतुर्थीचा उत्सव तोंडावर असतानाच राज्यात असोला नारळ महाग झालाय. डिचोलीच्या बाजारात हा शंभर रुपये प्रति नारळाच्या किमतीने विकला जातोय. गेल्यावर्षी याच काळात पन्नास रुपयांच्या किमतीत विकला जाणारा नारळ आता मात्र टंचाईमुळे दुप्पट झाला आहे. असोला नारळ म्हणजे जमिनीवर न टाकता माडाच्या झाडावरून काढलेला नारळ, ज्याला पूजेत भरपूर महत्व आहे. चतुर्थीच्या काळात याच नारळाचं महत्व वाढतं आणि म्हणूनच या किमती मोठी गगनभरारी घेण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT