smart city electric bus Dainik Gomantak
Video

Smart City E-Bus: स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बस सेवेला गोमंतकीय प्रवाशांची पसंती!

Smart City E-Bus: पर्यटनप्रेमी गोव्यात 2024 मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रीक बसची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला इलेक्ट्रिक बसची सेवा पणजी, दोनापावला, मीरामार यादरम्यान सुरु झाली. त्यानंतर गोव्यातील इतर मार्गांवरही या बसची सेवा सुरु झाली.

Manish Jadhav

पर्यटनप्रेमी गोव्यात 2024 मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रीक बसची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला इलेक्ट्रिक बसची सेवा पणजी, दोनापावला, मीरामार यादरम्यान सुरु झाली. त्यानंतर गोव्यातील इतर मार्गांवरही या बसची सेवा सुरु झाली. या बससेवेला गोमंतकीयांकडून भरभरुन प्रतिसाद आता मिळू लागला आहे. आतापर्यंत तब्बल 92 लाख प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला असून कॅशलेस व्यवहारासही मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT