Siolim  Dainik Gomantak
Video

Siolim News : शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Siolim News : आरोग्य केंद्रामधील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची तक्रार केली होती त्यांनंतर छतावर कागद टाकण्याचे काम केले होते. पण सध्या छतावर एकही कागद राहिला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim Primary Health Centre:

शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आरोग्य केंद्रामधील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची तक्रार केली होती त्यांनंतर छतावर कागद टाकण्याचे काम केले होते. पण सध्या छतावर एकही कागद राहिला नाही.

त्यामुळे आरोग्य केंद्राची लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी विधानसभेत आमदार दिलायला लोबो यांनी केली. आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम १ ऑक्टोबरनंतर सुरू माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT