Theft in Siolim Dainik Gomantak
Video

Siolim Crime News: ऐन गणेशोत्सवात शिवोलीत चोरी; चोरट्यांनी 6 घरे फोडून मारला मोठा डल्ला!

Theft in Siolim: राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. याचदरम्यान शिवोलीत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. याचदरम्यान शिवोलीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऐन गणेशोत्सवात चोरट्यांनी मोठा डल्ला मारला. चोरट्यांनी शिवोलीतील 6 घरे फोडून रोख रखमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. वार्का येथेही चोरट्यांनी मोठा हात साफ केला. वार्कातील फार्मसीसह पाच दुकाने चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. मडगावातही एका मिठाईच्‍या दुकानाचे शटर उघडून रोख रक्कम व दुकानातील मिठाई चोरुन नेली. सर्व लोक गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असतानाच मडगावात पालिका इमारतीच्या मागील बाजूला पोलिस स्थानकापासून जवळच असलेल्‍या पंजाबी लस्सी या मिठाई दुकानाचे शटर गुरुवारी रात्री चोरट्यांनी दुकानातील पाच हजारांची रोकड तसेच मिठाई लंपास केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT