Vice President Siddharth Dessai Dainik Gomantak
Video

South Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज; सिद्धार्थ देसाई यांची बिनविरोध निवड

South Goa Zilla Panchayat Vice President: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या शेल्डे येथील जिल्हा सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी आज पदभार सांभाळला. आज उपाध्यक्ष निवडीसाठी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची बैठक बोलावण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa Zilla Panchayat Vice President Siddharth Dessai

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या शेल्डे येथील जिल्हा सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी आज पदभार सांभाळला. आज उपाध्यक्ष निवडीसाठी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी देसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीच उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. सिद्धार्थ यांना सुरेश केपेकर यांनी अनुमोदन दिले होते. उपाध्यक्षपदी निवड घोषित झाल्यावर संजना वेळीप, सीईओ गौरीश शंखवाळकर, सुवर्णा तेंडुलकर, खुशाली वेळीप यांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT