Shubhanshu Shukla Dainik Gomantak
Video

Shubhanshu Shukla: भारतीय सुपुत्राने रचला इतिहास; 'एक्सिओम-4 मध्ये शुभांशु शुक्ला

Shubhanshu Shukla Space Mission: भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांनी बुधवार (25 जून ) रोजी दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अंतराळात झेप घेऊन नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांनी बुधवार (25 जून ) रोजी दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अंतराळात झेप घेऊन नवा इतिहास रचला. शुभांशु यांनी अमेरिकेतील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून 'अॅक्सिओम-4' (Axiom-4) मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

वृद्धाश्रमावर काळाचा घाला! आगीत 11 वृद्धांचा होरपळून मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Sarmanas Ferry: सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस बनतोय धोकादायक; अपघातांचे सत्र सुरूच, उपाययोजना करण्याची मागणी

Goa Mango Price: आंबा पुन्‍हा 'भाव' खाऊ लागला! आवक घटली, मानकुराद 800 तर मांगेलाल 500 रुपये डझन

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! कुजलेली फळे विकणाऱ्यांवर कडक कारवाई

SCROLL FOR NEXT