Shirgao bike accident death Dainik Gomantak
Video

Shirgao Accident: मध्यरात्री स्कुटरवरचा ताबा सुटला, गटारात पडून तरुण मृत्‍युमुखी; पहा Video

Shirgao bike accident death: मध्यरात्री घरी परतत असताना शिरगाव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात पडून दुचाकीस्वार मंथन गोपीनाथ परब (२५ रा. मुळगाव) या युवकाचा मृत्यू झाला.

Sameer Panditrao

शिरगाव: लग्नसमारंभ सोहळा आटोपून मध्यरात्री घरी परतत असताना शिरगाव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात पडून दुचाकीस्वार मंथन गोपीनाथ परब (२५ रा. मुळगाव) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शिरगाव येथील मुर्डी परिसरात घडली. मंथन हा शिरगावहून आपल्या स्कूटरवरून मुळगाव येथे घरी जात होता. शिरगावच्या धोंड तळीपासून पुढे काही अंतरावर पोहोचताच त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि स्कूटरसह तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारवजा चरीत कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT