Security guard dies after unknown vehicle accident in Moira Goa Dainik Gomantak
Video

Goa Accident Video: घरी परतताना काळाचा घाला! अज्ञात वाहनाच्या धडकेत मयडेतील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Security Guard Dies in Moira: गोव्यातील मयडे येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 34 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Amunekar

गोव्यातील मयडे येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 34 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताची ओळख जॉनी अँथोनियो अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी हे पायी आपल्या घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्यान जखमीने सोडला प्राण

अपघातानंतर जखमी अवस्थेत जॉनी यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतींमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि त्याचा चालक अद्याप समोर आलेला नाही. या घटनेमागील नेमकी परिस्थिती तसेच अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT