cm pramod sawant dainik gomantak
Video

Sanquelim Naturopathy Hospital: साखळीत लवकरच उभारले जाणार 50 खाटांचे आयुर्वेदिक व नॅचरोपॅथी हॉस्पिटल VIDEO

साखळीत लवकरच आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी उपचारांसाठी 50 खाटांचे इस्पितळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

Manish Jadhav

साखळीत लवकरच आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी उपचारांसाठी 50 खाटांचे इस्पितळ उभारण्यात येणार असल्याचा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. हरवळे येथील मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या फिजिओथेरपी व नॅचरोपॅथी महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘ओपीडी’मुळे गोव्यात प्रथमच या उपचारपद्धतींच्या विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. या ‘ओपीडी’तून मिळणारे प्रशिक्षण आणि अनुभव यांच्या आधारे भविष्यात इस्पितळ सुरु करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Policy 2026: 'गोवा एआय' धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; कौशल्य विकासासाठी 60 टक्के, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी 20 टक्के निधी

Sanquelim Naturopathy Hospital: साखळीत 50 खाटांचे नॅचरोपॅथी इस्पितळ उभारणार; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्धार

Goa Tourist Touts: 'टाऊट्सची पाळेमुळे उखडून टाका'; ड्रग्ज, वेश्याव्यवसायातही सहभाग असल्याचा रोहन खंवटेंचा आरोप

IND vs NZ Test: भेदक गोलंदाजी आणि नवा रेकॉर्ड! जसप्रीत बुमराहने रचला इतिहास; भारताच्या टॉप-10 कसोटी गोलंदाजांच्या लिस्टमध्ये एंट्री

Mukhyamantri Gharkul Scheme: गोव्यात मुख्यमंत्री घरकुल योजना डिसेंबरमध्ये सुरू; 100 फ्लॅट भाडेपट्टीवर मिळणार, 30 वर्षांच्या वास्तव्याची अट

SCROLL FOR NEXT