Sanquelim News Dainik Gomantak
Video

Sanquelim Municipality : मुख्यमंत्र्यांच्या 6 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त साखळीत 'लोगो बनवा-बक्षिस जिंका'

Logo Design Contest Goa: साखळी नगरपालिकेकडून लोग बनविण्याची अखिल गोवा पातळीवर स्पर्धा आयोजित

Akshata Chhatre

साखळी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदाची सहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने साखळी नगरपालिकेकडून लोग बनविण्याची अखिल गोवा पातळीवर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस दिले जाणार असून त्याचे बक्षीस वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार आहे. एवढंच नाही तर या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याचा लोगो नगरपालिकेवर लावला जाणार आहे, अशी माहिती साखळीच्या नगराध्यक्ष सिध्दी प्रभू यांनी दिली. त्याचप्रमाणे येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखळी नगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाच्या पायाभरणी व उद्घाटनाची माहिती मुख्याधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT