Siddhi Prabhu Porob Dainik Gomantak
Video

Sanquelim Municipality: साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिद्धी प्रभू पोरोब यांची निवड

Siddhi Prabhu Porob: साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिध्दी प्रभू पोरोब यांची बिनविरोध निवड झाली.

Manish Jadhav

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिध्दी प्रभू पोरोब यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. नगरपालिका स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करा, सरकारचे विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT