Sanquelim Flood Situation Dainik Gomantak
Video

Sanquelim Flood Situation: जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी केली साखळीतील पूरस्थितीची पाहणी

North Goa Collector: पूरस्थितीची परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी चिंता करू नये. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून संपर्क क्रमांकही जारी केला असल्याची जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांची माहिती.

गोमन्तक डिजिटल टीम

हवामान खात्याकडून आज (1 ऑगस्ट) रेड अलर्ट जारी केला होता. राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी साखळीतील पूरस्थितीची पाहणी केली. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी चिंता करू नये. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून संपर्क क्रमांकही जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

Viral Video: 'प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे चांगला कर्मचारी नव्हे'; Amazon कर्मचाऱ्याच्या Work-Life Balance पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

खरी कुजबुज: म्हापशात भाजपचा 'इन-हाऊस' सामना!

SCROLL FOR NEXT