Salgaon News Dainik Gomantak
Video

Salgaon News : साळगाव येथे नारळाच्या झाडावरून पडून एकजण ठार

Kolhapur: माडाच्या झाडावरून कोसळून कोल्हापूरच्या बाळू धोंडीबा कुंभार या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ग्रॅण्ड मरड, साळगाव येथे नारळ काढताना माडाववरुन खाली कोसळून पडल्याने बाळू धोंडीबा कुंभार (56, रा. बागा व मूळ कोल्हापूर) या पाडेलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (31 ऑगस्ट) दुपारी 12च्या सुमारास घडली. बाळू हे पाडेलीचे काम करायचे. ते ग्रॅण्ड-मरड येथे नारळ उत्तरविण्यासाठी गेले होते. यावेळी माडावरुन नारळ काढताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT