Russian Arrested With Drugs Dainik Gomantak
Video

Goa Drugs Case: चोपडे येथे १.०३ कोटी किमतीच्या अमली पदार्थांसह रशियनला अटक

Goa Crime: रशियन तरुण गांजाची लागवड करून ग्राहकांना विकत असल्याचे उघडकीस आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Russian Arrested With Drugs:

संशयित रशियन तरुण पत्नी व मुलासोबत शिवोलीत वास्तव्यास होता. संशयित चोपडे येथे ग्राहकाला ड्रग्स पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा टाकून एएनसीने त्यास अटक केली. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चोपडे बस थांब्याजवळ अटक केलेल्या संशयिताचे नाव ईउर्ली कोरोतीन आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २ किलो गांजा जप्त केला. संशयिताजवळ १.७ किलो वजनाचे हायड्रोपोनिक वीड व ३०० ग्रॅम वजनाचे पोलेन्स जातीचे हायड्रोपोनिक वीड सापडले. या २ किलो मुद्देमालाचा बाजारभाव १.०३कोटी रुपये इतका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT