Road Gets Damaged at Usgao Dainik Gomantak
Video

Road Gets Damaged at Usgao: उसगाव येथे मुसळधार पावसाने रस्त्याला तडा

Goa Rain Update: उसगावात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. यातच, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Manish Jadhav

उसगावात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. यातच, नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर तात्काळ वाहतूक बंद करण्यात आली. आता जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता वाहतूकीसाठी बंदच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT