Rishabh Talwadkar Dainik Gomantak
Video

Rishabh Talwadkar: नीट परीक्षेत गोव्याचा ऋषभ तळवडकर अव्वल

Rishabh Talwadkar Tops in NEET Exam: नीट परीक्षा 2025 चा निकाल जाहीर होताच गोव्यात आनंदाची लहर पसरली. यंदाचा नीट परीक्षेचा निकाल गोव्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. पणजीच्या ऋषभ तळवडकरने 720 गुणांपैकी 616 गुण मिळवत बाजी मारली.

Manish Jadhav

नीट परीक्षा 2025 चा निकाल जाहीर होताच गोव्यात आनंदाची लहर पसरली. यंदाचा नीट परीक्षेचा निकाल गोव्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. पणजीच्या ऋषभ तळवडकरने 720 गुणांपैकी 616 गुण मिळवत बाजी मारली. देश पातळीवर 570 वा क्रमांक पटकावत गोव्यात तो अव्वल आला. त्याला 99.97 टक्के गुण मिळाले असून त्याने आपल्या या यशाने गोव्याचे नाव उंचावले. तसेच, आपल्या यशाचे श्रेय त्याने पालक आणि शिक्षकांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT